आज आई एकदम म्हणाली.....गालावर हात फिरवत....किती मोठा झालास रे......२४ पूर्ण....आणि मला एकदम जाणवल...२४ पूर्ण......बापरे.....ह्या २४ वर्षात .....सगळ किती बदललं आहे....सगळ किती वेगळ आहे....पण बदलले नाहोईयेत ते फक्त माझे आई आणि बाबा....ते तसेच आहेत....मला आजून लहान समजणारे.....माझ्या हर स्वप्नांसाठी झटणारे....हर हट्टासाठी असणारे.....माझ्या हर वाटेवर...माझा हात पकडत चालणारे.......पुढे आजून अनेक बदल होतील......नवीन गोष्टी आयुष्यात येतील......पण आई आणि बाबा....तुमच्या दोघांच स्थान तेच राहील...हे हात परत तसेच तुमच्याकडे येतील......तुमची साथ घेयला.........तुमचा आशीर्वाद असाच नेहमी माझ्या पाठीशी असू दे.....आज fathers day...बद्दल...मनातल्या काही गोष्टी वाटल...सगळ्यांना सांगाव्या.....कारण त्या फक्त माझ्याच मनातल्या नाहीयेत...तर हरेक मुलाच्या आणि मुलीच्या मनातल्या आहेत.........हो ना?.....
शेवटी......
बाबा तुम्हाला ह्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!!!!!!
- सौनिक (सौरभ संजय नेने )
शेवटी......
बाबा तुम्हाला ह्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!!!!!!
- सौनिक (सौरभ संजय नेने )
No comments:
Post a Comment