प्रिय वाचकांनो,
आधार तुम्हाला कशी वाटली ते please मला सांगा...मला तुमच्या प्रतिक्रियांची आवश्यकता आहे...त्यामुळे मी आजून चांगल लिहण्याचा प्रयत्न करेन....तेव्हा जे कोणी माझा ब्लोग नियमितपणे वाचतात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर मला कळवाव्यात हि विनंती...
एक नवीन गोष्ट चालू करतोय....आशा आहे ती पण तुम्हाला तितकीच आवडेल....लवकरच post करेन....तेव्हा असच वाचत रहा....नेहमी खुश रहा....धन्यवाद...
तुमचा ,
सौनिक
लोकलमधल्या गोष्टीपेक्षा आधार चांगली कथा आहे. पण, मला आधार दिसला तो चित्रकलेचा.. सुप्त आणि असामान्य गुण असल्याशिवायही ही कथा घडली असती.. असो, कथा एकसंध post केली तर बरे पडेल. काही काही वाक्यांमध्ये कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या लिंग-विभक्ती-वचनाचा गोंधळ उडतो.. काही ठिकाणी टंकलेखनात चूक असेल तर रसभंग होतो.
ReplyDeleteका माहित नाही, पण कथा हा लेखाचा पिंड नाही असं उगाच वाटतं.. कथेतील घटना लिहिताना थोड्या वेगळ्या क्रमाने लिहिल्या तर?
शुभेच्छा!
- Shrikant
My Blog-
www.shrikant-wad.blogspot.com
dhanyawad.....as usual
ReplyDeletechan sau-nik (sir).......
ReplyDeletehi katha mala khoop awadli out of box......
wish u best luck and keep it up..............