प्रश्न: तू मला पहिले....मन हे भाळले
का कसे सांग ना..प्रेम अन जाहले
उत्तर: मी तुला पहिले....मन हे भाळले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: भेटली प्रीत ही...मेघ अन दाटले
का कसे सांग ना....प्रेम अन जाहले
उत्तर: बरसले मेघ अन ...चिंब मी न्हाइले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: गोठल्या ह्या दिशा....क्षण हि स्थिरले
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: स्तब्ध्ले मी जरी....श्वास झंकारले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: पापण्या स्पर्शल्या...ओठ अन लाजले
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: बोलण्याआधी जणू , ओठ हे बोलले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: बावरी वेळ ती...सावळे गीत हे...
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: ऐकता गीत हे...मन्मना वाटले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
का कसे सांग ना..प्रेम अन जाहले
उत्तर: मी तुला पहिले....मन हे भाळले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: भेटली प्रीत ही...मेघ अन दाटले
का कसे सांग ना....प्रेम अन जाहले
उत्तर: बरसले मेघ अन ...चिंब मी न्हाइले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: गोठल्या ह्या दिशा....क्षण हि स्थिरले
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: स्तब्ध्ले मी जरी....श्वास झंकारले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: बोलण्याआधी जणू , ओठ हे बोलले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
प्रश्न: बावरी वेळ ती...सावळे गीत हे...
का कसे सांग ना...प्रेम अन जाहले
उत्तर: ऐकता गीत हे...मन्मना वाटले
गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले
No comments:
Post a Comment