रंगात रंगुनी आज रंगवू चित्र जुने
त्याच त्याच आयुष्याला दाखवू स्वप्न नवे...
सूर्य तसाच केशरी , नद्या तश्याच निळ्या
पाने हि हिरवी अन् ....पांढर्याच ह्या कळ्या
भिजवून त्यांस नवरंगात मग करू नवे जग उभे
डोळ्यातील सुखावर अन् मनातल्या दुःखावरही
ओठातील गीतांवर अन् हृदयीच्या श्वासांवरही
मनातल्या अंगणात ह्या टाकू प्रेमाचे सडे
रंगात रंगुनी आज रंगवू चित्र जुने
त्याच त्याच आयुष्याला दाखवू स्वप्न नवे
सर्व वाचक मंडळींना हि होळी नव चैतन्य देवो.....Happy Holi..!!!!!!
सौनिक

kavita khupach chan aahe... ani tula hi Happy Holi.... :)
ReplyDelete