Friday, May 4, 2012

मुलाखत.....

त्यादिवशी शुक्रवार होता.....मी मस्त एका लेखकाला शोभेल असा get-up केला होता....संध्याकाळी ७ वाजता तो शो सुरु होणार होता .....मी ६ वाजता घरून निघालो......आईला सांगितलं.....बाहेर चाललोय.......डॉट ६:३० ला मी रेडीओ हिटस् ८९.५ च्या ऑफिसला पोहचलो....माझी गाडी पार्क केली.....आत गेलो.....समोरच reception वर एक सुंदर मुलगी बसली होती....मी तिच्या table जवळ गेलो...
ती म्हणाली...
"welcome to radio hits, how can i help u??"
Can I meet to Ms. Komal?
Sir, Actuly madam is busy in meeting, then she will take one show.....
Yeah I know...Regarding that only I want to talk to her..
ok sir, I will try...what shud i tell mam? who has come?
Rahul.....
तिने तिथून फोन लावला.....
"  mam...somebody has come to meet you....he is waiting here...
   Who has come??....
   Mr. Rahul
   ohhh...tell him to sit in my cabin.....and give him some snacks and alll....i l come within 15 minutes...
 असं म्हणल्यावर त्या receptionist ला काय वाटल काय माहित....?? तिने तिथल्या एका servant ला मला कोमलच्या कॅबिन मध्ये घेऊन जायला सांगितलं....मी त्याच्याबरोबर गेलो...कॅबिन छान होत....खुर्चीच्या मागची पूर्ण भिंत काचेची होती.....त्यावर रेडीओ हिट्स चा लोगो होता....मी बसलो....त्या servant ने मला coke आणि pestry आणून दिली...आणि मला जाता जाता म्हणाला.....
" तुम्ही madam चे boyfriend का?
 ते ऐकल आणि माझ्या तोंडातल सगळ coke बाहेर आल...!!!..काय?? काही काय बोलताय...?? अस का वाटल तुम्हाला..??
काही नाही सर, आजवर madam नी कधीच कोणाला त्यांच्या कॅबिन मध्ये बसवायला आणि त्यांना खास pestry देयाला नाही सांगितलं म्हणून विचारतोय......मला वाटल कोणीतरी special आल आहे....
नाही नाही असं काही नाहीये.....मी त्यांचा guest आहे.....
माफ करा सर....माहित नव्हतं....पण राहोल नाही म्हणून विचारलं....तुमची जोडी चांगली दिसली असती म्हणून मला वाटलं.....माफ करा....
असू दे....पण असं direct बोलत जाऊ नका ....मी मनात म्हणल....च्यायला, काय अजब माणसं आहेत.....लगेच जोड्या लाऊन मोकळे.....पण काही म्हणा pestry खरच special  आहे.....

No comments:

Post a Comment