Sunday, May 27, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

कसबसं ६ च्या बसच तिकीट मिळाल.....बस आजून आलीच नव्हती.......त्या मुलीची पुण्याला पोह्चायची तगमग काहीतरी वेगळीच होती.....ती परत माझ्याजवळ आली आणि म्हणाली....
" हे तिकीट परत घेतात का??
 का? काय झालं?
 काही नाही मला खूप उशीर होईल पुण्याला पोहचायला...
पण मग तू कशी जाणार आहेस.....
ती काय समोर नीता volvo उभी आहे.....त्यानी जाते पटकन...
अरे मग आधीच जायचस न....तिकीट कशाला काढलस...?? आता ते परत घेत नाहीत...
मी अस करते...त्यापेक्षा मागे रांगेत कोणाला तरी विकते.....black मध्ये??
काय??? hehehe....कर तुला काय करायचं ते...."अस म्हणून मी पाण्याची बाटली आणायला गेलो...बाटली घेतली परत आलो तर बस लागलेली होती....सारखी announcement होत होती....
"६ वाजता सुटणारी A/C शिवनेरी बस नंबर ४५६७ फलाट क्रमांक एक वर उभी आहे....ती औंध मार्गे जाते..धन्यवाद..." बस नंबर पण काय हटके मिळाला होता....हा प्रवासच काहीसा निराळा होणार होता हे नक्की...
मी चटकन गाडीत शिरलो.....मला नशिबाने window सीट मिळाली होती....पाहतो तर काय....शेजारी तीच मुलगी....मी bag वगरे वर ठेवली.....बसलो....आणि म्हणालो...
" काय blackcha धंदा मंदावला का..??
अरे  नाही...मी एकाला विचारायला जाणार तोच एक जन माझ्याकडे नीता volvo तिकीट घेऊन आला...विकायला....
मग...
मग काय....मी गुपचूप परत आले....तेवढ्यात बस आली....आणि बसले....
ह्म्म्म..ok...असं म्हणून मी मोबाईलला हेडसेट लावला ....माझ आवडत song play केलं.....आणि डोळे मिटून ऐकू लागलो.....

मुंबई-पुणे-मुंबई

अगदी कालचीच गोष्ट आहे...साधारण ४ वाजले होते.....दुपारी आंब्याचा रस खाल्ला आणि कधी डोळा लागला कळलच नाही......ते थेट ३:४५  लाच जाग आली...पटकन उठून तोंड धुतलं.....चहा केला.....बरोबर ४ ला बाहेर पडलो.....taxi पकडली.....दादर TT गाठलं.....पाहतो तर काय शिवनेरी साठी हे भली मोठी line....गुपचूप शेवटी जाऊन उभं राहिलो......एकही शिवनेरी फलाटावर उभी नव्हती....तिकीटाची रांग त्यामुळे पुढे सरकतच नव्हती...तेवढ्यात एक म्हाताऱ्या आजी आल्या आणि म्हणाल्या....
"कोथरूडमार्गे जाणाऱ्या गाडीच तिकीट इथेच मिळत का..?? "
मी काही बोलणार तोच....एक सुंदर आवाज ऐकू आला..
"हो आजी....."
त्यांच बोलणं तोडत मी पण म्हणल....
"नाही आजी.....त्याच तिकीट seperately मिळत...
हो का? नाही पण हि तर म्हणाली इथेच मिळत....
तिला काही माहित नाहीये.....तुम्ही असं करा....पुढे त्या चोकशी window ला जाऊन विचारा"
"इथे मिळत नाही का खरच चिंचवडच तिकीट?
नाही....तुला....i mean तुम्हाला कुठे जायचय?
पुणे....
हो  ते झालं...पणकुठे उतरायचं आहे
शिवाजी नगर...
हो मग तुम्हाला तिकीट इथेच मिळेल....
आज बसेस फार लेट आहेत...
हो ना....
अस बोलता बोलता....५;१५ झाले तरी बसचा पत्ता नव्हता ...शेवटी एक बस आली...पुन्हा तिकीटाची रंग सुरु झाली....
मला खरच काही कल्पना नव्हती की एका अजब प्रवासाला सुरुवात करायचं तिकीट मी काढतोय....इतका फिल्मी प्रवास होईल अशी तर बिलकुल कल्पनाच नव्हती....पण तरीही.....पुणे-मुंबई-पुणे ह्या प्रवासानी मला नेहमीच काहीतरी दिलंय पण....ह्यावेळी जरा ते हटके होत इतकच........



Monday, May 7, 2012

ओ री चीरय्या.....

hats off to Swanand Kirkire sahab....for writing such awsome poem!!!.....I have tried to write on the same base........one Stanza.......


तेरे उडने का गम हे मुझे हो रहा
सुना मेरा ये अंगना भी हे रो रहा
तेरी यादोको मै, उडने न दु
तेरी आवाज को , अब मिटने न दु
तेरे बिन जी रहा है तेरा अपना

ओ री चीरय्या, छोटीसी चिडिया ...... अंगना में फिर आं जा रे......

- सौरभ

Saturday, May 5, 2012

फर्माया इश्क़मे ...........

दिल को हि केहना था
आखो को मिलना था
मिलने लगी जब निगाहे
थमने लगी जब फिजाये
तब  जाके इस दिलने हालेदील........फर्माया इश्क़मे

बारीशे भी आयी
हवावो को संग लाई
सुनसा  लिया हवावोने
केह्सा दिया अदावोने
तब  जाके इस दिलने हालेदील........फर्माया इश्क़मे

जब तुने मांगा मुझसे
जीने दे दो पल ये...
जी सा लिया उन पलो को.
छू सा लिया इन लबोको
तब  जाके इस दिलने हालेदील........फर्माया इश्क़मे 

Friday, May 4, 2012

मुलाखत.....

त्यादिवशी शुक्रवार होता.....मी मस्त एका लेखकाला शोभेल असा get-up केला होता....संध्याकाळी ७ वाजता तो शो सुरु होणार होता .....मी ६ वाजता घरून निघालो......आईला सांगितलं.....बाहेर चाललोय.......डॉट ६:३० ला मी रेडीओ हिटस् ८९.५ च्या ऑफिसला पोहचलो....माझी गाडी पार्क केली.....आत गेलो.....समोरच reception वर एक सुंदर मुलगी बसली होती....मी तिच्या table जवळ गेलो...
ती म्हणाली...
"welcome to radio hits, how can i help u??"
Can I meet to Ms. Komal?
Sir, Actuly madam is busy in meeting, then she will take one show.....
Yeah I know...Regarding that only I want to talk to her..
ok sir, I will try...what shud i tell mam? who has come?
Rahul.....
तिने तिथून फोन लावला.....
"  mam...somebody has come to meet you....he is waiting here...
   Who has come??....
   Mr. Rahul
   ohhh...tell him to sit in my cabin.....and give him some snacks and alll....i l come within 15 minutes...
 असं म्हणल्यावर त्या receptionist ला काय वाटल काय माहित....?? तिने तिथल्या एका servant ला मला कोमलच्या कॅबिन मध्ये घेऊन जायला सांगितलं....मी त्याच्याबरोबर गेलो...कॅबिन छान होत....खुर्चीच्या मागची पूर्ण भिंत काचेची होती.....त्यावर रेडीओ हिट्स चा लोगो होता....मी बसलो....त्या servant ने मला coke आणि pestry आणून दिली...आणि मला जाता जाता म्हणाला.....
" तुम्ही madam चे boyfriend का?
 ते ऐकल आणि माझ्या तोंडातल सगळ coke बाहेर आल...!!!..काय?? काही काय बोलताय...?? अस का वाटल तुम्हाला..??
काही नाही सर, आजवर madam नी कधीच कोणाला त्यांच्या कॅबिन मध्ये बसवायला आणि त्यांना खास pestry देयाला नाही सांगितलं म्हणून विचारतोय......मला वाटल कोणीतरी special आल आहे....
नाही नाही असं काही नाहीये.....मी त्यांचा guest आहे.....
माफ करा सर....माहित नव्हतं....पण राहोल नाही म्हणून विचारलं....तुमची जोडी चांगली दिसली असती म्हणून मला वाटलं.....माफ करा....
असू दे....पण असं direct बोलत जाऊ नका ....मी मनात म्हणल....च्यायला, काय अजब माणसं आहेत.....लगेच जोड्या लाऊन मोकळे.....पण काही म्हणा pestry खरच special  आहे.....

Sunday, April 22, 2012

गीत.......

वाऱ्यासवे गीत हे गायले ...
सूर  नवे आज मी छेडीले
शोधल्या अन् खुणा मी तुझ्या
भेटल्या पण तुझ्या सावल्या


                                                      अबोलीचा गंध होता मनी
                                                      लाट आली कोवळी अन् तीरी
                                                      सुन्न झाल्या तेव्हा दिशा
                                                      भेटल्या अन् तुझ्या सावल्या

घडत होते असे हे क्षण
अबोल झाले होते तन-मन
भावना होत्या गुंतल्या
भेटल्या अन् तुझ्या सावल्या

                              
                                                       आणि गाणे जेव्हा संपले     
                                                       दोन अश्रू मनी दाटले   
                                                       मन्मनी आणि मी स्मरल्या 
                                                       भेटल्या अन् तुझ्या सावल्या

                                                                                                   -   सौनिक

Saturday, April 14, 2012

मुलाखत......

"हेलो, कोण बोलतय?
I am Komal, RJ , radio hits ८९.५ , am I talking to Mr.Rahul?
yeah, am Rahul, How Can I help You??
सर, आम्हाला तुमची मुलाखत घेयचीये ??
माझी??, कशाबद्दल???, न माझा कोणता अल्बम हिट झालाय , न मला कोणत अवार्ड मिळालं आहे , न मी कोणी celebrity आहे , मग माझी मुलाखत कशाला??
सर, मी स्वतः तुमचे लेख वाचले आहेत....मला स्वतःला त्याबद्दल तुम्हाला खूप काही प्रश्न विचारायचे आहेत...आणि मीच काय तुमचे बरेच  fans आहेत ज्यांना तुम्हाला काही विचारायचे असेल...
hey, if you dont mind, मला सर म्हणू नकोसं....राहुल म्हण.....बर ठीक आहे .....मी येयीन मुलाखतीला.....पण वेळ, स्थळ कधी कुठे..??
सर, ooops sorry, राहुल I will mail you the details , please give me your mail ID.
rahulta@gmail.com
ok, rahul then.....bye see you at my live show.....
bye, nice talking to you Ms.komal
Same to you Rahul.......Sir....
मी फोन ठेवला.....बाबा माझ्या खोलीत येयून थांबलेच होते....हातात खूप सारे कागद होते.....माझी त्यांच्याकडे पाठ असल्यामुळे मी त्यांना आताच पाहत होतो.....
"बाबा", तुम्ही कधी आलात....तुझी मुलाखत संपली आणि मी आलो....कोण हि मुलाखत??
अहो बाबा , आम्हाला कंपनीत येणाऱ्या एका गेस्टची मुलाखत घेयचीये....त्याचासाठीच माझ्या कलिगचा फोन आला होता....तुम्ही बोला काय काम आहे....(मी आई बाबांना माझ्या मुलाखतीच surprise देयच ठरवला होत...)
काही नाही रे....ते FD mature होतायेत न.....तर ते आता renew करायचे आहेत.....तुझ्या सह्या हव्या होत्या.....
अहो मग मला बोलवायच न.....मी आलो असतो....
जाऊ दे रे......बघ इथे दोन सह्या कर....
माझ्या डोळ्यासमोर मात्र आता माझे fans माझी सही घेयला थांबल्याचे दिसू लागले....